सानंदा अटक प्रकरणी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिका-यांमार्फत राज्यपालांना साकडे. ...
नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील शाळांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पत्र्याचे शेड, समाजमंदिर व झोपडीमध्ये तीन शाळा भरविण्यात येत असून त्यामध्ये २२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ...
राज्याचे नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सोमवारी येथील नगरपरिषदेच्या सभागृहात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. ...
महापालिका शाळांतील घरघर लागलेल्या संगणक कक्षांना पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
मुंबईत डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी तुर्भे क्षेपणभूमीला भेट दिली ...
चिखली तालुक्यातील घटना; एक हजाराची लाच स्वीकारली. ...
संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला असताना शासनाने केवळ पाच लाख रुपयांची मदत दिल्याच्या मुद्यावर .. ...
शहराची संस्कृती जपण्याकरिता आयोजित नवी मुंबई महापौर नृत्य व गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या जल्लोषात पार पडला. ...
अमडापूर येथील घटना. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान सीईओंनी अल्पावधीतच प्रभार सोडल्याने बँकेवर आता पुन्हा सीईओ शोधण्याची वेळ आली आहे. ...