लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह यांची फेरनिवड केली जाणे यात जसे काही आश्चर्य नाही त्याचप्रमाणे त्यांची निवड करण्यासाठी झालेल्या बैठकीवर लालकृष्ण अडवाणी ...
पायाभूत वीज सुविधा उभारणीत अपयशी ठरलेल्या बड्या कंत्राटदार कंपन्यांना महापारेषणने ‘शॉक’ दिला आहे. आता स्थानिक स्तरावरील छोट्या कंत्राटदारांच्या माध्यमातून वीज सुविधांची उभारणी केली जात आहे. ...
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५0 अंकांनी वाढून २४,४८५.९५ अंकांवर बंद झाला. ...
२९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेलेला रुपया अल्पकालीन सुधारणेनंतर सोमवारी पुन्हा एकदा घसरला. २0 पैशांच्या घसरणीनंतर एक डॉलरची किंमत ६७.८३ रुपये झाली. ...