पायाभूत वीज सुविधा उभारणीत अपयशी ठरलेल्या बड्या कंत्राटदार कंपन्यांना महापारेषणने ‘शॉक’ दिला आहे. आता स्थानिक स्तरावरील छोट्या कंत्राटदारांच्या माध्यमातून वीज सुविधांची उभारणी केली जात आहे. ...
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत सुधारणा झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५0 अंकांनी वाढून २४,४८५.९५ अंकांवर बंद झाला. ...
२९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेलेला रुपया अल्पकालीन सुधारणेनंतर सोमवारी पुन्हा एकदा घसरला. २0 पैशांच्या घसरणीनंतर एक डॉलरची किंमत ६७.८३ रुपये झाली. ...
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांवर अत्याचार करणे आणि त्यांच्याविरुद्ध सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कारासह त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी कोणतीही अवमानजनक कृती ...
फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा मार्ग सोमवारी प्रशस्त झाला आहे. राफेल विमानांच्या विक्रीसंबंधी आंतर सरकारी करारावर(आयजीए) स्वाक्षरी झाली ...