लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सीबीआय चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Demand for CBI inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय चौकशी करण्याची मागणी

तामिळनाडूमधील तीन विद्यार्थिनींच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पुथिया तामिझाकम (पीटी) पक्षाने सोमवारी केली. ...

दुचाकी अपघातात एक ठार; एक गंभीर - Marathi News | One killed in a bike accident; A serious | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकी अपघातात एक ठार; एक गंभीर

शेलू फाट्यावरून मालेगावकडे येत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार. ...

हिमवादळातील बळींची संख्या २५ - Marathi News | The number of victims of the snowman is 25 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिमवादळातील बळींची संख्या २५

अमेरिकेत स्नोजिला या हिमवादळाने कहर केला असून यातील बळींची संख्या २५ वर पोहोचली आहे. रस्त्यांवर आणि ठिकठिकाणी बर्फ साठला आहे. ...

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण - Marathi News | Fasting before the District Collectorate on the eve of the Republic Day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

मैराळडोह, किन्हीराजा येथील नागरिकांचा समावेश ...

दुष्काळाच्या दाहकतेवर कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात! - Marathi News | Due to the urgency of planning on drought! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुष्काळाच्या दाहकतेवर कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात!

सरपंच परिषदेत वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव पारित. ...

ट्रंपच्या सभेत शीख तरुणाने केला विरोध - Marathi News | In the meeting of the Trump, the youth of the youth protested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रंपच्या सभेत शीख तरुणाने केला विरोध

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षातील स्पर्धक डोनाल्ड ट्रंप यांच्या सभेत एका शीख व्यक्तीने बॅनर फडकावत त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. ...

चिक्कीच्या पाकीटात आढळल्या अळ्या - Marathi News | Larvae found in Chikki wallet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिक्कीच्या पाकीटात आढळल्या अळ्या

लोणार येथील प्रकार; अन्न व औषध प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर. ...

विद्यापीठाची चर्चेची तयारी - Marathi News | University discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यापीठाची चर्चेची तयारी

रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास विद्यापीठ प्रशासन तयार आहे. प्रसार माध्यमांच्या उपस्थितीत ही चर्चा करण्यासही विद्यापीठ राजी आहे, ...

थंडी कायम - Marathi News | Coldness persisted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थंडी कायम

अकोल्याचे किमान तापमान ११.0 अंश. ...