कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांना ५० टक्के सबसिडी देऊन महापालिकेच्या दरानुसार पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ...
बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येवरून अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याची खेळलेली खेळी यशस्वी झाली आहे. ...
क्रिकेटच्या माध्यमातून इतर खेळांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी लोढा समितीने केलेल्या शिफारशीचा आधार घेत क्रिकेटचा एकमेव आधार असलेले ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम ...
अतिरेक्यांच्या रडारवर ठाणे महापालिका असतानादेखील सोमवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर मुख्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
हरिद्वार : इस्लामिक स्टेट सिरियाशी संबंध असलेल्या संशयित युवकाला मंगळवारी रात्री हरिद्वार जिल्ातील रुरकीजवळच्या मंगलूर येथे अटक करण्यात आली. इंटेलिजन्स ब्युरो तसेच उत्तराखंडच्या विशेष कृती पथकाने ही संयुक्त कारवाई केली. अटक करण्यात आलेला युवक स्थानि ...
हैदराबादमधील असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी डी. लिट. परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित हा दलित युवक लेखक बनण्याचे स्वप्न पाहत होता, त्याने आत्महत्या केली. या घटनेचा मला धक्का बसला आहे. विद्यापीठाने मानवतेविरोधात ...