भारताची सानिया मिर्झा व स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस जोडीने डब्ल्युटीए ब्रिसबेन चषक जिंकून गतवर्षीचे आपले विजयी अभियान यावर्षी सुद्धा कायम ठेवले. ...
पराभूत मल्लाला प्रेक्षकांनी डिवचल्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले. या हाणामारीत काही मल्लांसह त्यांचे समर्थक किरकोळ जखमी झाले. ...
शत्रूच्या सैन्यांना धडकी भरविणाऱ्या अत्याधुनिक अशा स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्यांच्या मारक क्षमतेत वाढ करण्यासाठी पुण्याने मोलाचे योगदान दिले आहे. या रणगाड्यांसाठी ...
पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या ठेकेदाराच्या ब्रेकडाउनला आता लगाम बसणार आहे. यापुढे ठेकेदारांची बस ब्रेकडाउनमुळे एका तासापेक्षा अधिक काळ रस्त्यावर थांबल्यास प्रतिबस ५०० रुपयांचा ...
मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात दाखवलेली स्वप्नं, स्वप्नंच राहिलेली असताना प्रशासनाने सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात नवी स्वप्न दाखवण्याची तयारी चालवली आहे. ...
काळभोरनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेची प्रभाग क्रमांक २६ ह्यअ’(काळभोरनगर) ही जागा ...
मुलगी हरविल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून न घेतल्यामुळे, पोलीस अधीक्षकांना मानवी हक्क आयोगाने ठोठावलेल्या दंडाच्या रकमेचा धनादेश अखेर पीडित महिलेला मिळाला. ...
दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत, तर चोरीच्या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्ध तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी दिली. ...