दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्ध मोक्कांतर्गत, तर चोरीच्या गुन्ह्यातील पाच आरोपींविरुद्ध तडीपारीची कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी दिली. ...
महानगर पालिकेच्या गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात दाखवलेली स्वप्नं, स्वप्नंच राहिलेली असताना प्रशासनाने सन २०१६-१७ चे अंदाजपत्रकात नवी स्वप्न दाखवण्याची तयारी चालवली आहे. ...
डॉ.आप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळ्याला पोहोचण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल दीड तास विलंब झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतीक्षा करावी लागली. ...
शासकीय विभागाच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी दरवर्षी १ सप्टेंबर ते ३१ आॅगस्ट दरम्यान रिक्त होणारी पदे विचारात घेऊ न निवड सूची तयार के ली जाते. ...
दत्तवाडी येथे शुक्रवारच्या रात्री एका तरुणाचे पाच लाखाच्या खंडणीसाठी कारमधून अपहरण केल्यानंतर देशीकट्ट्यातून गोळी झाडून जखमी केल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी भीमसेनेच्या अध्यक्षासह सहा जणांना अटक केली. ...
विकास आराखडा बनविताना झालेल्या असंख्य चुका आणि घोळ पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे उदभवला असून, याबाबतचा ठराव मंजूर होऊनही ९ पदे रिक्त असल्याने विकास आराखड्याचा ...
टार्गेट्स, डेडलाइन, स्पर्धा, पैसे, नातेसंबंध, मोठी स्वप्ने, जडलेली व्यसने या सगळ्यांत तरुण पिढी गुरफटून गेली आहे. चांगल्या भविष्यासाठी सतत झटणारी ही पिढी स्वत:चे आरोग्य ...