कोल्हापूरमधील ‘मेसर्स श्री वारणा मिनरल्स इंडिया प्रा. लि.’ला बॉक्साईटचे खाणकाम करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी ...
प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने उत्तम नेतृत्व देऊन कनिष्ठांमध्ये विश्वासार्हता निर्माण करावी, त्यांना न्यायबुद्धीने वागणार असल्याची खात्री द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
शिक्षकांनी वर्गात तंबाखू, गुटखा, मावा किंवा पान खाल्ल्यास त्यांना नोकरीला मुकावे लागणार आहे. शिक्षण संचालनालयाने ४ जानेवारी २०१६ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयास या आशयाचे परिपत्रक जारी केले आहे ...
धारावी पुनर्विकासाचे टेंडर १९ तारखेपर्यंत काढण्यात येईल; तसेच प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ३0 जानेवारीनंतर जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी शुक्रवारी येथे केली. ...
जेजुरी येथील राज्य महामार्ग क्रमांक ११७लगतची सर्व बांधकामे बेकायदेशीर ठरवून ही बांधकामे १० जानेवारी रोजी जमीनदोस्त करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला ...
सोलापूरमध्ये महिनाभर चालणाऱ्या सिद्धेश्वर गड्डा यात्रेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आपत्कालीन व्यवस्थापन कृती आरखडा तयार केला. मात्र हा आरखडा बदलून मूळ आरखड्यानुसारच सर्व योजना करण्यात यावी ...
जंगलातील वाढते अतिक्रमण, वन्यपशूंच्या संरक्षणाची समस्या गंभीर झाल्याने राज्य शासनाने वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पांमध्ये नामांकित कंपनीची १०० अत्याधुनिक वाहने ...
दिघा येथील अनधिकृत बांधकामे पाडण्याबाबत उच्च न्यायालयाने एमआयडीसी, सिडको आणि नवी मुंबईला आदेश दिला. त्यामुळे दिघावासियांनी ही बांधकामे कॅम्पा कोलाप्रमाणे नियमित करण्यात यावीत ...