लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मान महाराष्ट्राला - Marathi News | 'Make in India' Week is Maharashtra's Honor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मान महाराष्ट्राला

भारताची औद्योगिक शक्ती जगाला दाखिवण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ‘मेक इन इंडिया सप्ताह’ आयोजित करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ...

पठाणकोट : कर्मचारीच अतिरेक्यांना फितूर? - Marathi News | Pathankot: Employees frustrate terrorists? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पठाणकोट : कर्मचारीच अतिरेक्यांना फितूर?

पठाणकोट हवाईदल तळावर लष्कराच्या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असताना आणखी दोन दहशतवादी या परिसरात दडून बसले असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ...

बँकांना कुलूप, रस्त्यावर घोषणाबाजी - Marathi News | Lock to banks, hoax on the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकांना कुलूप, रस्त्यावर घोषणाबाजी

शहरातील अनेक बँकांना शुक्रवारी कुलूप लावलेले होते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात अडचणी आल्या. ...

मातृभाषेच्या शिक्षणातूनच देशाची प्रगती - Marathi News | Country progress through mother tongue education | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातृभाषेच्या शिक्षणातूनच देशाची प्रगती

भाषा ही देशाच्या संस्कृतीचे द्योतक आहे. त्याचबरोबर देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे माध्यम आहे. ...

पर्ल्स समूहाचे अध्यक्ष भंगू यांच्यासह चौघांना अटक - Marathi News | Pralles group president Bhangu and four others arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्ल्स समूहाचे अध्यक्ष भंगू यांच्यासह चौघांना अटक

पर्ल्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निर्मलसिंग भंगू आणि या समूहाच्या तीन अधिकाऱ्यांना सीबीआयने शुक्रवारी अटक केली. ...

डीडीसीएच्या चौकशीवरून केंद्र-राज्य संघर्ष शिगेला - Marathi News | DDCA inquiry seeks Center-state confrontation Shigala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीडीसीएच्या चौकशीवरून केंद्र-राज्य संघर्ष शिगेला

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहाराची दिल्ली सरकारने चौकशी करणे घटनाविरोधी आणि बेकायदेशीर असल्याचा दावा केंद्र सरकारने केला ...

सलग चार वर्षे १० हजारावर रक्तपिशव्यांचे संकलन - Marathi News | Blood collection collections for 10 years on four years in a row | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलग चार वर्षे १० हजारावर रक्तपिशव्यांचे संकलन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) दुरवस्थेबाबत नेहमीच ओरड होत असते. ...

पाकिस्तान-अफगाणिस्तानात भूकंप - Marathi News | Earthquake in Pakistan-Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-अफगाणिस्तानात भूकंप

पाकिस्तानात राजधानी इस्लामाबादसह अनेक भागांना शुक्रवारी ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. तथापि, तूर्तास जीवितहानीचे वृत्त नाही. ...

नकली पिस्ताच्या कारखान्यावर धाड - Marathi News | Forged pistachio factory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नकली पिस्ताच्या कारखान्यावर धाड

अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी कारवाई करीत गोळीबार चौक येथे सुरू असलेला नकली पिस्ताचा कारखाना उघडकीस आणला. ...