येवला : येवला मनमाड रास्त्यावरील शासकीय जागेवर कोणतीही परवानगी न घेता अतिक्र मण केलेल्या सुमारे ११० टपरी धारकांना सार्वजनिक बांधकाम व बोओटी विभागाकडून संयुक्त कारवाई करून सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अतिक्र मण काढण्याची मोहीम राबवली.सोमवार ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांना जयंती व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील रेणुकामाता सभागृहात क्रांतिवीर वसंतराव नाईक पतसंस्थेच्या वतीने आयोजित व माजी सरपंच पी ...
विंचूर : विंचूर शिवसेना शहर प्रमुखपदी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब लक्ष्मण जेऊघाले यांची, तर उपशहरप्रमुखपदी नीलेश बाळासाहेब दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख व उपनेते सुहास सामंत यांच्या सूचनेवरून ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभा ...
स्मार्ट सिटी योजनेबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत, ते दूर करण्यासाठी मी सर्वपक्षीय बैठकीस तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केलं. ...
प्रख्यात छायाचित्रकार व शिल्पकार हेमा उपाध्याय व त्यांचे वकील अॅड. हरिश भंबानी या दोघांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेतले ...