लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बापरे! घरात सापडलं सोन्याचं घबाड; पाहून ईडी अधिकारीही चक्रावले - Marathi News | ed seized nine kg gold 6.53 crore from businessman house in kolkata bank fraud case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! घरात सापडलं सोन्याचं घबाड; पाहून ईडी अधिकारीही चक्रावले

ED Raid : ईडीने एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकली. अधिकाऱ्यांना घरात सोन्याचं घबाडच सापडलं. ईडीने संपत्तीचे कागदपत्रेही जप्त केली आहेत.  ...

धोनीच्या विक्रमाशी बरोबरी; तरी 'ध्रुव' टीम इंडियासाठी विकेटमागचा 'तारा' होणं मुश्किल; कारण... - Marathi News | Duleep Trophy 2024 Dhruv Jurel Equals MS Dhoni most catches taken by a wicket-keeper 20 Years Old Record Before Team India vs Bangladesh Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या विक्रमाशी बरोबरी; तरी 'ध्रुव' टीम इंडियासाठी विकेटमागचा 'तारा' होणं मुश्किल

दुलिप करंडक स्पर्धेत ध्रुव जुरेलनं धोनीच्या कोणत्या विक्रमाची केली बरोबरी? जाणून घ्या सविस्तर ...

धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्... - Marathi News | saran boy died when surgery done by docter after watching youtube | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्...

उलट्या आणि पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या एका मुलाला ऑपरेशननंतर आपला जीव गमवावा लागला आहे. ...

नरेंद्र मोदी १४ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, निवडणूक रॅलींना संबोधित करणार! - Marathi News | Narendra Modi will address election rallies on his tour of Jammu and Kashmir on September 14! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी १४ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, निवडणूक रॅलींना संबोधित करणार!

J-K Assembly Elections 2024 : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.  ...

शिवानी सोनारने होणाऱ्या नवऱ्यासोबत साजरा केला गणेशोत्सव, बाप्पासोबत खास फोटोशूट - Marathi News | Shivani Sonar celebrated Ganeshotsav with her husband ambar ganpule photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनारने होणाऱ्या नवऱ्यासोबत साजरा केला गणेशोत्सव, बाप्पासोबत खास फोटोशूट

मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन केलं (shivani sonar, ganeshotsav 2024) ...

Cotton Market : धरणगावला कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’, क्विंटलला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News kapus bajarbhav Dharangaon cotton purchase started check price per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : धरणगावला कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’, क्विंटलला काय भाव मिळाला? 

Cotton Market : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगाव येथे कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी कापसाला एवढा भाव मिळाला आहे. ...

ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप - Marathi News | West Bengal Mamata Banerjee TMC: Shock to Mamata Banerjee; MP's resignation in protest of Kolkata incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप

West Bengal Mamata Banerjee TMC : कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात ममता बॅनर्जींना कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप खासदाराने केला आहे. ...

बांगलादेश आपले राष्ट्रगीत बदलणार? कट्टरतावादी म्हणाले- भारताने आमच्यावर लादले; युनूस सरकारने उत्तर दिले - Marathi News | Bangladesh will change its national anthem? Fundamentalists said- India imposed on us; Yunus government replied | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश आपले राष्ट्रगीत बदलणार? कट्टरतावादी म्हणाले- भारताने आमच्यावर लादले; युनूस सरकारने उत्तर दिले

बांगलादेशच्या राष्ट्रगीतावरुन आता देशात गदारोळ सुरू झाला आहे. जमात-ए-इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचा मुलगा अब्दुल्लाही अमान आझमी यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे. ...

'लक्ष्या'कडून आयुष्यभर लक्षात राहणारी कोणती गोष्ट शिकली? सचिन पिळगावकर म्हणाले- तो - Marathi News | marathi actor sachin pilgaonkar talk about laxmikant berde unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्या'कडून आयुष्यभर लक्षात राहणारी कोणती गोष्ट शिकली? सचिन पिळगावकर म्हणाले- तो

लक्ष्मीकांत बेर्डे इतके ग्रेट का होते? याचा एक खास किस्सा सचिन पिळगावकरांनी सांगितला आहे (sachin pilgaonkar, laxmikant berde) ...