डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे उलटूनही सीबीआय व एसआयटीचा तपास कासवगतीने सुरू असल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी संताप व्यक्त केला ...
लोकलमधून किंवा मेल-एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करताना तृतीयपंथीयांकडून प्रवाशांकडे पैसे मागितले जातात. काही वेळा बळजबरीही केली जाते. यासंदर्भात प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची ...
खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे आंतरराज्यीय बस टर्मिनस उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या ...
पेण अर्बन बँक घोटाळ््यातील आणखी दोन आरोपींना पेण पोलिसांनी पेण येथून २ मे रोजी अटक केली. त्यांना विशेष न्यायायलात हजर केले असता न्यायाधीश के. आर. पेठकर ...
सुमारे २,५०० कोटींच्या इफे ड्रीन साठ्याप्रकरणी ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी ठाणे पोलिसांच्या रडारवर असून त्याची कथित पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या मुंबईतील तिनही फ्लॅटची मंगळवारी ...
कारभारात पारदर्शकता यावी यासाठी ३ लाख रुपये वा त्यापेक्षा जास्तीचे कोणतेही काम ई-टेंडरनेच करावे, हा आदेश बदलून सदर मर्यादा किमान १० लाख रुपयांची करावी, अशी जोरदार मागणी ...