रिपब्लिकन चळवळीचे अध्वर्यू तथा केरळ-बिहारचे माजी राज्यपाल स्व. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवर्इंच्या आठवणी, त्यांची कार्यविविधता स्मारकाच्या माध्यमातून जपली जाणार आहे. ...
प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाला भारतीय तंत्रशिक्षण संस्था, आयएसटीई नवी दिल्ली यांचा अखिल भारतीय स्तरावरचा भारतीय विद्याभवन पुरस्कार जाहीर झाला. ...