अनेकदा मी माझ्या मित्र-मैत्रिणींना विचारते, तुम्ही दारू का पिता? काहीजण म्हणतात, मज्जा म्हणून! काही म्हणतात, मोठे झालोय म्हणून! आता सांगा, आपल्या मोठं होण्याच्या संकल्पनेचा ‘पिणं’ हा भाग कसा काय असू शकतो? ...
थर्टीफस्टचं प्लॅनिंग करताना मित्रमैत्रिणी विचारणारच की, ड्रिंक्सचं काय? त्याचं उत्तर देण्यापूर्वी आणि ‘पिण्याचं’ समर्थन थर्टीफस्ट सेलिब्रेशनपुरतं करण्यापूर्वीही या काही गोष्टी तुम्हाला माहिती हव्या. ...