लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चीनची आफ्रिका खंडात पाय पसरण्याची खेळी - Marathi News | China's spread of legs in Africa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची आफ्रिका खंडात पाय पसरण्याची खेळी

आफ्रिकेतील विविध देशांतील पायाभूत सुविधांंमध्ये पैसा ओतणाऱ्या चीनचे युआन हे चलन झिम्बाब्वे स्वीकारण्याच्या तयारीमध्ये आहे. ...

‘शिवाजी’चे अध्यक्षपद नियमबाह्य - Marathi News | Shivaji's presidency is out of order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘शिवाजी’चे अध्यक्षपद नियमबाह्य

येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षांच्या अधिकारावरील निर्बंधाबाबत विभागीय सहनिबंधकाचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवले आहेत. ...

उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेलाच - Marathi News | Due to the above wind, the ocean will swoon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उपरच्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेलाच

मच्छिमारीवर गंभीर परिणाम : जोर कमी होण्याची प्रतीक्षा; खराब वातावरणामुळे नौका बंदरात उभ्या ...

आणीबाणीसाठी कयानींकडे बोट - Marathi News | Fighter for Emergency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आणीबाणीसाठी कयानींकडे बोट

देशात २००७ मध्ये आणीबाणी लागू करण्यास आपण जबाबदार नसल्याचे सांगत पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान व लष्करप्रमुखांकडे बोट दाखविले आहे. ...

झिरी मंदिरात दत्तजयंती उत्सव; भाविकांची मांदियाळी - Marathi News | Dattajyanti festival in Ziri Mandir; Manguiyal of the devotees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झिरी मंदिरात दत्तजयंती उत्सव; भाविकांची मांदियाळी

बडनेऱ्यातील ब्रम्हचारी योगीवर श्री सीताराम महाराज टेम्ब्ये संस्थान दत्त मंदिर झिरी येथे दत्त जन्माच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी उसळते. ...

आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐश्वर्या सावंत - Marathi News | Aishwarya Sawant in Asian Games Championship | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐश्वर्या सावंत

कर्नाटकबरोबरच्या अंतिम सामन्यात ऐश्वर्याने पहिल्या डावात तिने नाबाद तीन मिनीटे २० सेकंद व दुसऱ्या डावात तीन मिनीटे खेळ करीत एक गडी बाद केला होता. ...

माळेगावच्या उद्योजकांची ४३ लाखांची फसवणूक - Marathi News | 43 lakh cheating of Malegaon industrialists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळेगावच्या उद्योजकांची ४३ लाखांची फसवणूक

संशयितास अटक : बनावट कंपनीच्या नावे माल खरेदी ...

ड्रग्ज प्रकरणामागे मोठे रॅकेट? - Marathi News | Large racket behind drugs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्ज प्रकरणामागे मोठे रॅकेट?

गोव्याशी कनेक्शन : दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग ...

उत्तरेत थंडीची लाट कायम - Marathi News | The cold wave continued to prevail in the north | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरेत थंडीची लाट कायम

उत्तर भारतातील थंडीची लाट कायम आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक भागांमध्ये बुधवारी तापमानात मोठी घट झाली. ...