करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने केलेल्या पार्टनरशिपमुळे दिल्ली डेअरडेव्हील्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 187 धावाचं आव्हान ठेवलं आहे ...
लोकमतने तयार केलेल्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’ या गाण्याची गोष्ट महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘मी मराठी’ वाहिनीवर उलगडली जाणार आहे ...
आपल्या वडिलांची बंदूक डोक्याला लावून अनमदीप सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी बंदूकीतून सुटलेली गोळी रमनदीपच्या डोक्याला लागली असून तो जखमी झाला आहे ...
शनिवरी बिपाशा-करण लग्नाच्या बंधनात अडकले. खाजगी सोहळ्यात दोघांनी सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. ...
वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे आईच्या कुशीवर वार करणाऱ्यांची औलाद असल्याची टाकी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे ...
मांडवगण फराटा गावात एक चार वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला असून त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत ...
एसीबीने वाहतूक विभागाचे उपायुक्त आयएएस अधिकारी ए मोहन यांच्या संपत्तीवर छापेमारी केली. या छापेमारीत तब्ब्ल 800 कोटींचं घबाड एसीबीने जप्त केलं आहे ...
ग्रांट रोड परिसरातील कामाठीपुरा येथे तीन मजली इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तिघेजण जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत ...
किंगफिशअर एअरलाईन्सचा ब्रँण्ड आणि ट्रेडमार्कचा लिलाव करण्यात आला मात्र तो अपयशी झाला आहे, 366.7 कोटींच्या रिझर्व्ह प्राईसवर कोणी बोली लावलीच नाही ...
खामला परिसरातील शिवनगरात दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे ...