उच्च न्यायालयाने सलमान खानला दोषमुक्त जाहीर केल्यानंतर दिवसभर सोशल मीडीयावर नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसला. तर सलमानच्या काही चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागतही केले. ...
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून इंडियन आॅईल कॉर्पोरेनशच्या (आयओसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मॅगी नूडलच्या आणखी १६ नमुन्यांचे परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. अनुचित व्यापारावरून नेस्ले इंडियाविरुद्ध सरकारने दाखल केलेल्या ...
नागपूर उच्च न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत गौण खनिजाच्या उत्खनन प्रक्रियेवर बंदी घातली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एकाही रेती घाटाची लिलाव प्रक्रिया पार पडली नाही. ...
मागील वर्षी रेल्वेच्या दुर्लक्षित कारभारामुळे एसी डबल डेकरला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने, उशिरा शहाणपण सूचलेल्या रेल्वेने यावेळी डबल डेकर नियमित सुरू केली. ...