म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४ हजार २७५ घरांची लॉटरी २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. या लॉटरीत सहभागी होण्यासाठी सोमवार सायंकाळपर्यंत ३८ हजार ३९५ अर्जदारांनी आॅनलाइन नोंदणी ...
मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था/ महाविद्यालयांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ लाख ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी हजेरी पटावरून अचानक कमी झाले आहेत ...
रुग्णांना औषधांविषयी इत्थंभूत माहिती कळावी यासाठी राज्यातील पहिले ‘रुग्ण समुपदेशन केंद्र’ केईएम रुग्णालयात सुरू होणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. ...
मुंबईतील मोकळी मैदाने आणि भूखंड लाटता यावेत यासाठीच सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मैदान दत्तक धोरण आणल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली ...
सोसायटीतील तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीनेही सोमवारी संबंधित तरुणी व तिच्या कुटुंबीयाविरुद्ध धक्काबुकी व विनयभंग केल्याची तक्रार केली ...
खेळाचे मैदान व उद्यानांच्या देखभालीसाठी मंजूर धोरणाला स्थगिती दिल्यानंतर भाजपाने सोमवारी स्वपक्षीय नेत्याच्या ताब्यात असलेले भूखंडही परत करीत शिवसेनेला शह दिला़ ...