पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात चारसद्दा येथील प्रसिद्ध बादशहा खान विद्यापीठावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांसह किमान २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले. ...
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून रुग्णांवरील उपचारासाठी देण्यात येणाऱ्या मदतीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्याची घोषणा ते लवकरच करणार आहेत ...
राज्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणून नागरी क्षेत्रातील विकास योजनेतील (डीपी) जमिनीवर अथवा शेतजमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बिनशेती परवानगीची अट शिथिल करण्यात ...
शिवाजी पार्कचा वापर केवळ खेळासाठी व्हावा असे बजावत वर्षातील फक्त ४५ दिवस इतर कार्यक्रम घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. तशा आरक्षणाचा जीआर सरकारने बुधवारी जारी केला. ...
भारताबाहेरील दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी धार्मिक कट्टरवाद पसरविण्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुसद येथील मौलानासह तीन तरुणांवर आरोपपत्र दाखल केले ...
मुलीच्या लग्नासाठी पाच वर्षांपूर्वी घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडल्यानंतरही सावकाराने शेतकऱ्याचा छळ सुरू ठेवत आणखी पैशांची मागणी केली तसेच त्यास बळजबरीने विष पाजल्याचे प्रकरण उघड झाले आहे. ...
जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार ...