आपल्याकडे महिलांना कायम पुरुषांची सावली म्हणून पाहिले जाते. परंतु ही प्रतिमा बदलण्यासाठी महिलांनी स्वत:ला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायला हवे ...
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पुणेकरांनी संधीचा फायदा घेऊन शॉपिंग फेस्टिव्हलचा मनमुराद आनंद लुटला. लहानांपासून ते वृद्धांपर्यत प्रत्येक जण लोकमत शॉपिंग फेस्टिव्हलचा आनंद घेत होते. ...
फुरसुंगी (जि.पुणे) : अनैतिक संबंधाला अडथळा ठरणार्या मुलाचा जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली. महिला व तिच्या प्रियकराने दिल्ली येथून मुलाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केला. नंतर त्याचे शव राहत्या ...
औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेसाठी २० फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चेलीपुरा परिसरातील काचीवाडा भागात ही घटना घडली. अग्निशामक दलाने शनिवारी मध्यरात्री बालकाचा मृतदेह शोधून काढला. महापालिका आणि कंत्राटदाराच्या व ...