खासगीकरणाच्या वादात क्ष किरण विभाग अडकल्याने एक्स रे मशीन अडगळीत असतानाच विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील सव्वा कोटीचे स्कॅनिंग मशीन दुरुस्तीअभावी ...
राष्ट्रीय महामार्गावरून रात्री-अपरात्री अवजड वाहनांतून अवैध रेती वाहतूक सुरू आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत झोड उठविल्यानंतर अखेर महसूल यंत्रणेला जाग येऊन, पेण प्रांताधिकारी ...
ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यामधील सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये गुरुवारी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणरायाचे दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ...
मुलांचे आरोग्य उत्तम राहावे, एकाग्रता वाढावी यासाठीच मुंबई महापालिकेच्या ११ शाळांमध्ये योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. योग वर्गांमध्ये ९६३ विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले. ...
वाढवण बंदर काहीही झाले तरी होऊ देणार नाही अशी गर्जना आजवर करणाऱ्या शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथील प्रचारसभेत याबाबत जनतेला विश्वासात ...
अंधेरीतील एन्काउंटरमध्ये ठार झालेला आरोपी संदीप गदोली याला झोपेतच पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गुडगाव पोलिसांविरुद्ध ...
शहरातील मुख्य मार्गासह बाजारापेठेत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
शिक्षण महागल्याने सामान्य वर्गातील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतल्याशिवाय सामाजिक न्याय मिळणार नाही. ...