लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नळजोडणी आता केवळ ६५० रुपयात - Marathi News | The duo now cost only 650 rupees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नळजोडणी आता केवळ ६५० रुपयात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नळजोडणीसाठीचे शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. त्यामुळे अतिशय सामान्य कुटुंबही घरी नळ घेऊ शकणार आहेत. ...

कल चाचणीला आजपासून प्रारंभ - Marathi News | Tomorrow's trial starts today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कल चाचणीला आजपासून प्रारंभ

कल चाचणी ही १५२ प्रश्नांवर आधारित मानसशास्त्रीय चाचणी आहे. ...

भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी अल्टीमेटम - Marathi News | BJP district election ultimatum for selection | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी अल्टीमेटम

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे भिजत घोंगडे कायम असून आता चक्क वरिष्ठ स्तरावरून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी १० फेब्रुवारीचा अल्टीमेटम दिला आहे. ...

भाताचे पैसे दोन महिने रखडले - Marathi News | Paddy's money stays for two months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाताचे पैसे दोन महिने रखडले

वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्याने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना निधी देण्याचा ठराव - Marathi News | A resolution to fund the suicidal farmer families | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना निधी देण्याचा ठराव

वाशिम जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापतींचा पुढाकार घेऊन वाहने नाकारली. ...

मातृचर्चची शताब्दी : - Marathi News | Mother's Church: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मातृचर्चची शताब्दी :

यवतमाळ येथील फ्री मेथडिस्ट मातृचर्चला १०० वर्षे पूर्ण झाली. मातृचर्चची ४ फेब्रुवारी १९१६ साली यवतमाळात स्थापन करण्यात आली. ...

वसईत निलंबित पोलीस हवालदाराची आत्महत्या? - Marathi News | Vasudeet police constable suspended for suicide? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वसईत निलंबित पोलीस हवालदाराची आत्महत्या?

महिला पोलिसाला शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबित असलेल वसई पोलीस ठाण्यातील विनोद पारधी या पोलीस हवालदाराचा मृतदेह पाणजू येथील समुद्रकिनारी आढळून आला ...

महिलेस मारहाण; गुन्हा दाखल - Marathi News | The women beat up; Filing a complaint | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिलेस मारहाण; गुन्हा दाखल

कारंजा येथील घटना. ...

विक्रमगडकरांना हवी नगरपंचायत - Marathi News | Havi Nagar Panchayat for Vikramgadkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विक्रमगडकरांना हवी नगरपंचायत

विक्रमगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा नगरविकास खात्याकडे प्रलंबित असलेला प्रस्ताव निवडणुकीपूर्वी मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे येथील मान्यवरांच्या शिष्टमंडळाने केली आहे. ...