लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जान्हवी कपूरच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, फोटो पोस्ट करत म्हणाला... - Marathi News | Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya praises her beauty after watching Devara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, फोटो पोस्ट करत म्हणाला...

जान्हवी कपूर काही वर्षांपासून बिझनेसनमन शिखर पहाडियाला डेट करत आहे. ...

गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय? - Marathi News | saved Gautam Adani from hindenburg were fined millions of dollars in America What is the reason gqg partners rajiv jain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर मोठ्या संकटात सापडलेल्या अदानींना तारणारे जीक्युजी पार्टनर्सचे राजीव जैन यांच्यासमोरच आता एक समस्या निर्माण झाली आहे. ...

आधी पावसाने, आता दुरुस्ती कामाने उशीर; १५ मिनिटे लोकल लेट, प्रवाशांचे हाल सुरूच   - Marathi News | in mumbai first by rain now delayed by repair work 15 minutes local late the plight of passengers continues   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पावसाने, आता दुरुस्ती कामाने उशीर; १५ मिनिटे लोकल लेट, प्रवाशांचे हाल सुरूच  

मुंबई शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, कुर्ला, घाटकोपर या स्थानकांतील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. ...

शाळा, कुटुंबाच्या ‘प्रगती’साठी दुसरीच्या मुलाचा घेतला ‘बळी’ - Marathi News | Agra child was sacrificed for the progress of the school family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा, कुटुंबाच्या ‘प्रगती’साठी दुसरीच्या मुलाचा घेतला ‘बळी’

शाळा चालक, संचालकांसह मुख्याध्यापक, दोन शिक्षकांना अटक ...

Maharashtra Weather Update : पावसाची 'धार' आजपासून कमी होणार का? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Will the rainfall reduce from today? Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पावसाची 'धार' आजपासून कमी होणार का? IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात आज देखील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाचा आजचा IMD रिपोर्ट (Maharashtra Weather Update) ...

पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावानेही करता येते गुंतवणूक; २ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ३२,००० - Marathi News | invest money in mssc scheme for your wife daughter or mother and get more than 32000 rupees interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावानेही करता येते गुंतवणूक; २ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ३२,०००

Post Office Scheme : या पोस्ट ऑफिस योजनेत जास्तीत जास्त २ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. यावर महिलांना आकर्षक व्याजदराचा लाभ दिला जातो. तुम्ही या योजनेत तुमची पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावानेही गुंतवणूक करू शकता. ...

"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Narendra Patil target Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest, Jarange Criticized Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

जरांगेंच्या आंदोलनामागे काही अतृप्त आत्मे असतील ज्यांना मराठा समाजाचे प्रश्न झुलवत ठेवायचे असतील असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं. ...

जदयुमुळे भाजप काळजीत; झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मागितल्या अधिक जागा - Marathi News | JDU demanded more seats in Jharkhand and Delhi assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जदयुमुळे भाजप काळजीत; झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये मागितल्या अधिक जागा

जदयूला झारखंड निवडणूक भाजप आणि एजेएसयूसोबत लढवायची आहे. ...

जलवाहिन्या होणार इतिहासजमा; भातसा धरणातून पाणीपुरवठ्यासाठी लवकरच जलबोगदा - Marathi News | in mumbai to solve the problem of thane it has been decided to build a water tunnel instead of water channels for water supply from bhatsa dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलवाहिन्या होणार इतिहासजमा; भातसा धरणातून पाणीपुरवठ्यासाठी लवकरच जलबोगदा

भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन जलवाहिन्या आगामी काळात इतिहासजमा होणार असून, त्या जागी जलबोगदा बांधण्यात येणार आहे. ...