\बीड : कडाक्याच्या उन्हानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. ...
जळगाव : महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे हे जिल्हा बँकेशी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थांतर्फे वितरित झालेल्या पीक कर्जाची चौकशी करण्यात व्यस्त आहे. आमदार केळी कर्जाच्या संदर्भात लाभार्थी आहेत, असे ते सांगत आहेत... शेतकर्यांनी केळी कर्ज घेतले ...
नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे ...
जळगाव : पूर्ववैमनस्यातून आंबेडकर नगरात रविवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, त्यानंतर हा वाद शनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर तेथेही जोरदार हाणामारी झाली, त्यात एका जणाचे डोके फुटले असून पोलीस स्टेशन आवारात रक्ताचे ठिकठिकाणी डाग पडले होत ...
शनिवारी रात्री परत आल्यानंतर तालुका पोलिसांनी रविवारी सकाळी सात वाजता पुन्हा घटनास्थळ गाठले. विहिरी दोनशे फुट खोल व धोकादायक असल्याने उतरणे व चढणे अवघड होत होते. भील समाजाच्या काही तरुणांना बोलावून त्यांना विहिरीत उतरविण्यात आले. मृतदेह अतिशय कुजलेला ...
व्यंगचित्रातून मोठा आशय फार कमी जागेतून मांडता येतो. संपूर्ण वृत्तपत्रापेक्षा एखादे व्यंगचित्र नेहमीच जास्त चर्चेत राहते. व्यंगचित्रकार असणे हा पेशा नाही तर समाज प्रबोधनाचे एक व्रतच आहे ...