रायगड महोत्सवामुळे रायगडावरील पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.छत्रपतींच्या काळातील पारंपरिक टाळनृत्य दांडपट्टा कसरतीचे मर्दानी खेळ ढोल-ताशे यांनी उपस्थितांना शिवकाळाची झलक दाखविली.राजसदर य ...