पुणे : पोस्टमन आणि एमटीएस या पदासाठी टपाल खात्याने गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्यात परिक्षा घेतल्या़ या परिक्षा घेणे व त्याचे निकाल लावण्यासाठी टपाल खात्याने आऊट सोर्स केला, पण खासगी सेवा घेऊनही टपाल खात्याला गेल्या १० महिन्यात या परिक्षांचे निकाल ...
राज्यात दलित समाजावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून जवळपास ७० टक्केहून अधिक ठिकाणी दलितांना प्रवेश नाकारला जातो़ समाजातील अशा प्रवृत्तीच्या विरोधात ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी भीमसेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद वाघमा ...
पेण : मुंबई - गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. पेण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुुरू आहेत. ...
नाशिक : येथील श्रीमती वसुंधरा मधुसूदन जोशी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध निरुपणकार लक्ष्मीकांत जोशी यांच्या त्या मातोश्री होत. ...
ोगाव - येथील हिंगलाजनगर भागात घरफोडी होवून अज्ञात चोरट्याने ३९ हजार ९०० मुद्देमाल चोरून नेला. शहर पोलिसात रईस अहमद मोहंमद शब्बीर (३६) रा. हिंगलाजनगर, प्लॉट नं. ५६, साईबाबा मंदिरामागे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल ...
अमरापूर : अमरापूर, फलकेवाडी, सुसरे, आव्हाणे परिसरात ज्वारी काढणीला आता वेग आला आहे. मजूर रोजंदारीने जाण्यापेक्षा एकरी भाव ठरवून घेतात. चार हजार रुपये एकर, याप्रमाणे ज्वारी काढण्यास व बांधण्यास घेतली जाते. ...
पाथर्डी : तालुक्यातील घाटशिरस सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश मुळे यांची तर उपाध्यक्षपदी महादेव उगलमुगले यांची बिनविरोध निवड झाली. सर्वांना बरोबर घेऊन सभासद हिताचे निर्णय घेऊन संस्थेचा लौकीक वाढवू, अशी ग्वाही निवडीनंतर पदाधिकार्यांनी दिली. त्यानंतर ...
अहमदनगर : झाडाखाली उभ्या असलेल्या टँकरच्या खाली सावलीत विश्रांती घेणार्या आजीबाईंचा रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. टँकरखाली कोण आहे, हे न पाहता टँकर मागे घेताना (रिव्हर्स) टँकरचे चाक अंगावरून गेल्याने आजीबाईंचा जागेवरच अंत झाला ...