CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाम फाउंडेशन पिंपरी चिंचवडतर्फे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे ३४० कुटुंबाना धान्यवाटप करण्यात आले. ...
लोहारा : शहरासह तालुक्यातील नागराळ, मोघा, बेंडकाळ आदी गावांमध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. ...
औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी शासनाकडे दीडशे कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. ...
लातूर : भाजपच्या वतीने लातुरात जलजागरण सभेचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची लातूर येथे रविवार १५ मे रोजी टाऊन हॉलवर सभा आयोजित करण्यात आली आहे. ...
लातूर : महापालिकेच्या पाणी वितरणात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत़ रेल्वे आणि स्थानिक स्त्रोतातून पाणीसाठ्यात वाढ झाली असली वितरणात मात्र नियमितता आली नाही़ ...
दत्ता थोरे ल्ल लातूर महापौर अख्तर शेख यांचे महापौर पद गेल्यानंतर काँग्रेसने दीपक सूळ हा नवा चेहरा महापौरपदासाठी घोषित केला. रांगडे व्यक्तिमत्त्व, ...
तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे यात्रेत एका पोलीस कर्मचाऱ्यास महिलांनी बेदम मारहाण करुन चपलाने चोप दिला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. ...
नितीन कांबळे ल्ल कडा पावसाळ्याच्या तोंडावर वादळ -वाऱ्यामुळे विद्युत तारा पडून मोठ्या प्रमाणात घटना घडतात. ...
संगमनेर : दुष्काळस्थितीत पंचायत समितीतर्फे पाणी पुरवठा करणारा टँकर अचानक बंद झाल्याने मंगळवारी पिंपळगाव देपा गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला. ...
कर्जत : कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कर्जत येथे छत्रपती शिवाजी चौकात तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...