केंद्र सरकारने स्वतंत्र आयुर्वेद मंत्रालय स्थापले असून आयुर्वेदाच्या प्रचारा व प्रसारासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली ...
प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहीत यांच्यावर लावण्यात आलेला मोक्का हटवण्यासंदर्भात एनआयएने कायदा मंत्रालय आणि अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले आहे. ...
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. येत्या पाच फेब्रुवारीला होणा-या कराची लिटरेचर फेस्टिव्हलला ते उपस्थित रहाणार होते. ...
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खास असणार आहे. कारण बॉलिवू़डची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात पुरस्कार प्रदान करताना दिसणार आहे. ...
पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानला धमकी दिली आहे. ...
पुण्याहून सहलीसाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा मुरूड-एकदरा समुद्रात बुडून करुण मृत्यू झाला, तर अन्य सहा विद्यार्थ्यांना वाचविण्यात बचाव दलाला यश आले. अद्याप एक विद्यार्थी बेपत्ता आहे ...