लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाच विषय समित्यांची घोषणा - Marathi News | Five Subject Committees Announced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच विषय समित्यांची घोषणा

औरंगाबाद : महापालिकेतील पाच वेगवेगळ्या विषय समित्यांची निवडणूक मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आली. वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवकांची सदस्य ...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस - Marathi News | Heavy rain with windy wind | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजेच्या कडकडाटांसह पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला. सुमारे तासभर जोरदार सरी बरसल्या. ...

भाजपचे नवे जिल्हा प्रभारी नियुक्त - Marathi News | BJP appointed new district in-charge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजपचे नवे जिल्हा प्रभारी नियुक्त

भाजपने विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदारसंघ, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका काबीज करण्याच्या अनुषंगाने विभागात जिल्हानिहाय प्रभारीपदावर नियुक्ती केली आहे. ...

सावधान...रस्त्यावर फिरताहेत 'गॅस बॉम्ब' - Marathi News | WARNING: On the road, 'gas bomb' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावधान...रस्त्यावर फिरताहेत 'गॅस बॉम्ब'

चारचाकी वाहनात अनधिकृतपणे गॅस कीट बसवून शासनाकडून अनुदानावर मिळणाऱ्या घरगुती गॅसचा वापर करून सफर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रसिद्ध - Marathi News | Famous tender to process biological wastes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रसिद्ध

औरंगाबाद : शहरात दररोज चारशे टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून महापालिका नारेगाव येथील डेपोवर हा कचरा प्रक्रिया न करता टाकत आहे ...

प्राणिसंग्रहालयाच्या कामास खोडा - Marathi News | Kill the zodiacal work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राणिसंग्रहालयाच्या कामास खोडा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे ...

पोलिसांच्या ‘मुस्कटदाबी’ने संताप - Marathi News | The police's 'shorts' is furious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांच्या ‘मुस्कटदाबी’ने संताप

औरंगाबाद : स्वत:चा ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी जालना रोडवरील आकाशवाणी चौकात बॅरिकेडस् टाकून हा चौकच बंद करून टाकला आहे. ...

६१ विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांची खांदेपालट - Marathi News | 61 Extension Officer, Gramsevak ke khal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६१ विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांची खांदेपालट

जि.प. प्रशासनाच्या वतीने वर्ग तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया ७ मे शनिवारपासून सुरू झाली आहे. ...

सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सीईटी - Marathi News | CET to all postgraduate courses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सीईटी

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) सक्तीची करण्यात आली आहे ...