दोन्ही मुलांचा अकस्मात मृत्यू झालेला असल्याने दगडूलाल किसनलाल मुंदडा या ९१ वर्षीय वृद्धास त्यांच्या सहा मुलींनी खांदा देत अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. दगडूलाल मुंदडा हे मूळचे मध्य प्रदेशमधील हरदा जिल्ातील छिपावड येथील होते. ते मागील १५ वर्षांपासू ...
जळगाव- चार दशकांपूर्वी भोकर येथे टाकलेल्या वीजतारा बदलण्याची तसदी वीज कंपनी घेत नसल्याने त्या जीर्ण होऊन वारंवार तुटत आहे. त्यामुळे वीजवाहक तार अंगावर पडून कोणाचा जीव जाण्याची वाट कंपनी पाहत आहे का? असा सवाल भोकर येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शि ...
जळगाव : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाने जळगावातील निरंकारी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरात बाबांना प्रार्थना व शोकसभेद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. ...