सोलापूर : लहान-मोठी मंडऴे़़ एक ीक डे डॉल्बीचा दणदणाट आणि दुसरीकडे पारंपरिक वाद्यांवर लेझीम, झांज खेळाचे सादरीकरण़़़ काही तरुण मंडळांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक़े़़़ अलोट गर्दीतून ‘जय शिवाजी़़़ जय भवानी’चा जयजयकार करीत शिवजयंतीचा मिरवणुकीने समारोप झ ...
सीताबर्डीत दाखल झालेल्या प्रकरणातील पीडीत महिला (वय २४) काटोल तालुक्यातील रहिवासी आहे. तिचा पती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला भेटण्यासाठी ती सोमवारी नागपुरात आली होती. बुटीबोरीचा तिचा कथित मित्र सोनू बागडे तिला भेटला. पैशाची चणचण असल्यामुळे महिलेने त ...
नागपूर : सासरच्या चौघांना अन्नातून विष देऊन सासू आणि नणंद यांचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला आरोपीस चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप व अन्य सर्व शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. ...
मुंबई: शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार गोपाळ शेी यांच्या बोरीवली येथील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी शेी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. ...
नाशिक : आशियातील सर्वात मोठी प्री-स्कूलची शाखा आता नाशिकरोड येथे सुरू होत आहे. पाल्यांच्या उत्तम शिक्षणासाठी स्कूलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच गर्दी होत आहे. प्ले ग्रुप, नर्सरी व ज्युनिअर केजी या वर्गासाठीचे प्रवेश सुरू आहेत. फक्त काहीच जा ...
पर्वरी : सुकूर येथील बेनेदित नाझारेथ यांना मारहाण करून त्यांच्या कारची मोडतोड करणारा संशयित आरोपी दीपक आरोंदेकर (सुकूर) आणि त्याचा साथीदार भालचंद्र (मयूर) प्रभुदेसाई (म्हापसा) यांना पर्वरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर (क्र. जीए-०३, एन-५२७०) इनोवा ...
जळगाव : ईश्वर कॉलनीतील डॉ. रवीकुमार भोकरे यांचे निमोनिया आजाराने निधन झाले, मात्र पतीच्या निधनाचे दु:ख पेलवलं न गेल्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने पत्नी वैशाली भोेकरे यांचेही निधन झाले व पती पाठोपाठ जगाचा निरोप घेतला. ...
जळगाव: टॅक्सी व रिक्षा यांच्या परवान्यासाठी लागणार्या शुल्कात शासनाने वाढ केली असून तसा अध्यादेश जारी केला आहे. ही वाढ शासनाने त्वरीत मागे घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एकता जळगाव टॅक्सी रिक्षा युनियने दिला आहे. जिल्हाध्यक्ष ...