लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जाट आंदोलनात 5 जणांचा मृत्यू - Marathi News | 5 people die in Jat agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाट आंदोलनात 5 जणांचा मृत्यू

जाट आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असून या आंदोलनात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रोहतक आणि झज्जरमध्ये सुरक्षा जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये शनिवारी 4 जणांचा मृत्यू झाला आहे ...

जाट आरक्षण आंदोलनानंतर पोलीस उपायुक्तांची शुट अॅट साईटची ऑर्डर - Marathi News | After the Jat reservation movement, the Deputy Superintendent of Police has ordered the order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाट आरक्षण आंदोलनानंतर पोलीस उपायुक्तांची शुट अॅट साईटची ऑर्डर

जाट आरक्षण आंदोलनावरुन चिघळलेलं वातावरण अजून चिघळत चाललं आहे. हरियाणामधील हिस्सार आणि हंसी येथे पोलिसांनी शुट अॅट साईडटची ऑर्डर दिली आहे ...

प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचं निधन - Marathi News | Famous Italian writer Amberto Echo passed away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रसिद्ध इटालियन लेखक अम्बेर्टो इको यांचं निधन

लेखक अम्बेर्टो इको यांचं निधन झालं आहे. इटालियन वृत्तपत्र ला रिपब्लिकाने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ...

उल्हासनगर पालिका उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Ulhasnagar Municipality tried to burn the Deputy People alive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर पालिका उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना पालिकेच्या आवारातच जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ...

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीफच्या बसवर झालेल्या हल्यात 2 जवान शहीद - Marathi News | Two jawans were killed in a jeep in the CRPF bus in Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीफच्या बसवर झालेल्या हल्यात 2 जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पेट्रोलिंग करणा-या सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे ...

रणवीर नाही ब्रँडोहोलिक - Marathi News | Ranveer No BrandoHolic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर नाही ब्रँडोहोलिक

कपडे, स्टाईल, फॅशन, लूक, पर्सनालिटी ही आजच्या तरुणाईची शब्दावली. कुठल्याही कॉलेज कट्ट्यावर हे शब्द तुम्हाला सहज ऐकू येतील. आजकाल ... ...

जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला - Marathi News | Maruti Suzuki strikes Jat agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला

जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला बसला असून सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर मारुती सुझूकीने हरियाणामधील मानेसर आणि गुडगांवमधील उत्पादन प्रक्रिया थांबवली आहे ...

​स्वप्नील बनला फॅशन आयकॉन - Marathi News | The dream icon became fashionable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​स्वप्नील बनला फॅशन आयकॉन

हिंदी सेलिबे्रटीज हे नेहमीच फॅशन आयकॉन्स राहिले आहेत. देव आनंद, दिलीपकुमार पासून शाहरुख, हृतिकपर्यंत सर्व कलाकारांनी कपडे, हेअरस्टाईलच्या अनेक ... ...

शिक्षणाच्या भल्यासाठी तरी राजकारण बाजुला ठेवावं - स्मृती इराणी - Marathi News | For the betterment of education, however, should be left to politics - Smriti Irani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षणाच्या भल्यासाठी तरी राजकारण बाजुला ठेवावं - स्मृती इराणी

'शिक्षण क्षेत्रातून राजकारण सोडून एकत्र आलो तर आपण खुप पुढे जाऊ', असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे ...