लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | Psycho attack on people at railway station, two killed, two injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

Nagpur : फलाटावर झोपलेल्या पाच जणांवर एका माथेफिरूने हल्ला केला. त्यातील दोन जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. ...

"...तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च पद जयंत पाटील यांना मिळणार"; अमोल कोल्हेचं मोठं विधान - Marathi News | Sharad Pawar group MP Amol Kolhe has made an important statement about Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च पद जयंत पाटील यांना मिळणार"; अमोल कोल्हेचं मोठं विधान

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केेलं आहे. ...

"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई - Marathi News | Bigg Boss 18 Contestant Alice Kaushik father mother death emotional | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई

Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात दमदार एन्ट्री केली आहे. या शोमधील पहिल्याच भेटीत सलमान खान तिच्यावर खूप इम्प्रेस झाल्याचं पाहायला मिळालं. ...

Green Chili Market Update : मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; मिळतोय उच्चांकी भाव - Marathi News | Green Chili Market Update : Green chili farmer Happy with Getting a good rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chili Market Update : मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; मिळतोय उच्चांकी भाव

हिरवी मिरची शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणते; परंतु यंदा मात्र तीला बाजारात चांगला दर मिळतोय. वाचा सविस्तर (Green Chili Farming) ...

गॅस शेगडीवरील डाग आणि चिकटपणा दूर करणारे स्वस्तात-मस्त ६ उपाय, चमकदार होईल शेगडी! - Marathi News | 6 easy tips to remove Stains and Sticks from gas stove | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गॅस शेगडीवरील डाग आणि चिकटपणा दूर करणारे स्वस्तात-मस्त ६ उपाय, चमकदार होईल शेगडी!

Gas stove Cleaning Tips : शेगडीवर एक चिकटपणा येतो. शेगडीचे बटनही चिकट होतात आणि त्यावर आणखी धूळ माती बसते. हे स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. ...

Car Loan EMI : आता हप्ते थकल्यानंतर रिकव्हरी एजंट देणार नाही त्रास; फक्त 'ही' गोष्ट माहिती हवी - Marathi News | can a recovery agent take your car if you fail to pay car emi what are the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता हप्ते थकल्यानंतर रिकव्हरी एजंट देणार नाही त्रास; फक्त 'ही' गोष्ट माहिती हवी

Car Loan EMI : तुमच्या वाहनाचे हप्ते थकले असतानाही कुठल्या रिकव्हरी एजंटने धमकावल्यास किंवा गाडी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर घाबरू नका. तुम्ही थेट पोलिसांची मदत घेऊ शकता. ...

फटाक्यांची आतिषबाजी अन् आईकडून औक्षण; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिजीतचं जंगी स्वागत - Marathi News | bigg boss marathi season 5 first runner up abhijeet sawant received a warm welcome as soon as he came out of show video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फटाक्यांची आतिषबाजी अन् आईकडून औक्षण; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिजीतचं जंगी स्वागत

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच अभिजीतचं त्याच्या घरच्यांनी जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय. ...

गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Singer Adnan Sami's mother passed away at the age of 77 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

अदनान सामीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आईचं निधन झालंय (adnan sami) ...

Saj Hotels IPO Listing: लिस्ट होताच 'या' शेअरला अपर सर्किट; तरीही IPO मधील गुंतवणूकदार मोठ्या नुकसानीतच - Marathi News | Upper circuit to Saj Hotels IPO share as soon as it is listed investors in IPO still suffer huge losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच 'या' शेअरला अपर सर्किट; तरीही IPO मधील गुंतवणूकदार मोठ्या नुकसानीतच

Saj Hotels IPO Listing: आयपीओ अंतर्गत ६५ रुपयांच्या भावानं शेअर्स जारी करण्यात आले होते. आज एनएसई एसएमईवर तो ५५.०० रुपयांवर लिस्ट झाला. ...