लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तंटामुक्त अध्यक्षांचे धरणे - Marathi News | Tactless Chancellor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तंटामुक्त अध्यक्षांचे धरणे

शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी तंटामुक्त गाव समितीची प्रत्येक गावात निवड करण्यात आली. ...

साताऱ्यात सैनिकांसाठी १५ लाखांची तरतूद! - Marathi News | 15 lakhs for soldiers in Satara! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सैनिकांसाठी १५ लाखांची तरतूद!

पालिका अर्थसंकल्प : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळाला दिलासा ...

शेअर्सच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांची फसवणूक - Marathi News | Defeat of billions of rupees in the name of shares | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेअर्सच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांची फसवणूक

आजच्या युगात मोठमोठी स्वप्ने दाखवून पैसे लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू आहे, अशी बरीच प्रकरणे उघडकीस आली असली तरी पैशाच्या लोभात अनेकजा या चक्रव्यूहात अडकले. ...

यशासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करा - Marathi News | Overcome adverse conditions for success | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यशासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करा

ध्येय व परिश्रम करण्याची जिद्द मनात असले तर यशाचे शिखर निश्चितच गाठता येते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी... ...

रेल्वे बजेटपासून सातारा कोसो दूर - Marathi News | Satara cosine away from railway budget | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रेल्वे बजेटपासून सातारा कोसो दूर

फलटणकर हिरमुसले : कोकणतली गाडी घाटातून वर येण्याचे कऱ्हाडकरांचेही स्वप्न अधुरेच.. ...

सर्वांगीण विकास हे युती शासनाचे ध्येय - Marathi News | Alliance Government's goal of all round development | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वांगीण विकास हे युती शासनाचे ध्येय

जनतेच्या हिताच्या विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास हाच युती शासनाचा ध्यास आहे. ...

पालखी : - Marathi News | Palkhi: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालखी :

श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणा येथील मंदिरातून भारतीय सुवर्णकार समाज अंतर्गत नरहरी महाराज मंदिर... ...

वाई नगरपालिकेचा बहुमतावर अर्थसंकल्प मंजूर - Marathi News | Wai Municipality's Most Affordable Budget | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाई नगरपालिकेचा बहुमतावर अर्थसंकल्प मंजूर

विरोधकांचा आरोप : अर्थसंकल्पात निधीचा महापूर; मात्र नियोजनाचा खडखडाट ...

१२ वर्षांत ९.९९ कोटींचा करमणूक कर - Marathi News | Recreation of 9.99 crores in 12 years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१२ वर्षांत ९.९९ कोटींचा करमणूक कर

राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यासाठी गत तपभरात दिलेल्या करमणूक कर शुल्क वसूलीच्या उद्दीष्टानुसार ९ कोटी ९९ लाख ७७ हजार रूपयांची वसूली केली आहे. ...