लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धोडराजमध्ये जनजागरण मेळाव्यातून वस्तूंचे वाटप - Marathi News | Allotment of goods through Dhajraj rally | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धोडराजमध्ये जनजागरण मेळाव्यातून वस्तूंचे वाटप

धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गत धोडराज गावात मंगळवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

रेल्वेला मजबूत करणारा अर्थसंकल्प - Marathi News | Budget to strengthen railways | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेल्वेला मजबूत करणारा अर्थसंकल्प

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी संसदेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. ...

आंबेडकर युथ फोरमचे राज्याध्यक्ष अपघातात ठार - Marathi News | The State President of Ambedkar Youth Forum killed in the accident | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आंबेडकर युथ फोरमचे राज्याध्यक्ष अपघातात ठार

तळोधी-चामोर्शी या मुख्य मार्गावरील नाल्याच्या पुलावरून दुचाकी कोसळून झालेल्या अपघातात रिपब्लिकन युथ फोरमचे राज्याध्यक्ष देवानंद वालदे हे ठार झाले. ...

विकासासाठी लोकशाहीचा मार्ग स्वीकारा-मुख्यमंत्री - Marathi News | Accept the path of democracy for development- Chief Minister | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकासासाठी लोकशाहीचा मार्ग स्वीकारा-मुख्यमंत्री

देशात व महाराष्ट्रात लोकशाही असल्याने मी अतिदुर्गम संवेदनशील बुर्गी या गावात पोहोचलो. लोकशाही प्रणालीतून देशाचा विकास होतो. ...

वडसा-गडचिरोली मार्गासाठी ९० कोटी मंजूर - Marathi News | 90 crore sanctioned for Wadsa-Gadchiroli route | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडसा-गडचिरोली मार्गासाठी ९० कोटी मंजूर

वडसा-गडचिरोली या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गासाठी गुरूवारच्या रेल्वे अर्थसंकल्पातून ९० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ...

देशद्रोह्यांच्या निषेधार्थ आरमोरीत रॅली - Marathi News | Rally in protest against anti-trafficking | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देशद्रोह्यांच्या निषेधार्थ आरमोरीत रॅली

जेएनयूमध्ये लोकशाहीच्या मंदिरावर हल्ला करणाऱ्या व जवानांना मारणाऱ्या अफजलचा त्यांनी जयजयकार केला. ...

गडचिरोली शहरात ४१ हजार ५० रूपयांची दारू जप्त - Marathi News | Gadchiroli seized liquor worth Rs. 41 thousand 50 | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली शहरात ४१ हजार ५० रूपयांची दारू जप्त

गडचिरोली शहरातील भडांगे मोहल्ला व सर्वोदय वार्डात गुरूवारी पोलिसांनी धाड घालून तीन दारू विक्रेत्यांकडून ४१ हजार ५० रूपयांचा माल जप्त केला आहे. ...

परीक्षेच्या तोंडावर शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा - Marathi News | School nutrition feed supply to the mouth of the test | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :परीक्षेच्या तोंडावर शालेय पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा

शनिवार १३ फेब्रुवारीपूर्वी जिल्ह्याच्या आरमोरी व अहेरी तालुक्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. ...

जुन्या शहिदांसाठी २३ कोटी रूपये मंजूर - Marathi News | 23 crores sanctioned for old martyrs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जुन्या शहिदांसाठी २३ कोटी रूपये मंजूर

पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आमदार क्रिष्णा गजबे, ... ...