लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पानगाव येथील पोलिस चौकीचे पोलिस ठाण्यात रुपांतर करण्यासाठी तात्काळ फेरप्रस्ताव सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले. ...
लातूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या गटसचिव-कर्मचार्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर गटसचिव संघटनेच्या वतीने मोर्चा काढला. ...
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नामनिर्देनपत्र विक्री करण्याच्या पाचव्या दिवसअखेर ७0 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली ...
जिल्ह्यातील आरोग्य सेवेची उणीव भरुन काढण्यासाठी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली. ...