लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेअर बाजारात ३६४ अंकांची उसळी - Marathi News | Sensex rallies 364 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात ३६४ अंकांची उसळी

राज्यसभेत मंजूर झालेले जीएसटी विधेयक यामुळे शेअर बाजारात तेजीचा संचार झाला आहे ...

महागाई मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट - Marathi News | The aim of keeping inflation low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट

पुढील पाच वर्षे महागाईचा दर ४ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने जाहीर केले ...

पैसा गोळा करून गाशा गुंडाळणाऱ्यांवर लगाम जरुरी - Marathi News | The money collected by the money is a hammer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा गोळा करून गाशा गुंडाळणाऱ्यांवर लगाम जरुरी

बेकायदेशीरपणे भरमसाट पैसा गोळा करून रात्रीतून गाशा गुंडाळणाऱ्या कंपन्यांविरुद्ध तत्क्षणीच लगाम कसण्याची गरज आहे ...

जीएसटीमुळे घरे महागणार - Marathi News | Homes will be expensive due to GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीमुळे घरे महागणार

बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या किमती जीएसटी लागू झाल्यास ५ ते १0 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ...

काश्मीरमध्ये चकमक; तीन ठार, १५० जखमी - Marathi News | Flint in Kashmir; Three killed and 150 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये चकमक; तीन ठार, १५० जखमी

काश्मीर खोऱ्यात शुक्रवारच्या नमाजनंतर अनेक ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन जण ठार तर १५० पेक्षा जास्त जण जखमी झाले. ...

बांधकाम कामगारांचे प्रश्न संसदेत - Marathi News | The question of construction workers in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांधकाम कामगारांचे प्रश्न संसदेत

इमारत बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे खा. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेचे लक्ष वेधले. ...

कर्करोगांसारखे आजार वाढण्यामागे शहरीकरण ! - Marathi News | Urbanization of cancer, like cancer! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्करोगांसारखे आजार वाढण्यामागे शहरीकरण !

कॅन्सर आणि मधुमेह यासारख्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढण्यामागे नागरीकरण, वायुप्रदूषण आणि जीवनशैलीतील बदल आदी घटक कारणीभूत आहेत ...

रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा - Marathi News | Roopi link between BJP and RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा

विजय रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा असून, येत्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व आता त्यांच्याकडे येणार ...

यह पडोसी ऐसा है की मानता ही नहीं! - Marathi News | This neighbor is not like that! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यह पडोसी ऐसा है की मानता ही नहीं!

‘यह पडोसी ऐसा है की मानता ही नही’ परमेश्वर पाकिस्तानला सद्बुद्धी देवो इतकीच कामना आहे, असे गृहमंत्री राजनाथसिंह संसदेच्या दोन्ही सभागृहांत म्हणाले. ...