लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विजय मल्ल्यांना देश सोडून जाण्यास रोखण्यासाठी बँकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Petition to Supreme Court of the Supreme Court to stop Vijay Mallya from leaving the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मल्ल्यांना देश सोडून जाण्यास रोखण्यासाठी बँकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना भारत सोडून जाण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे ...

जेनिफर घाबरली - Marathi News | Jennifer feared | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :जेनिफर घाबरली

हॉलीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन जॉर्ज क्लूनीच्या लग्नाअगोदर स्वत:चा आत्मविश्वास वाढविण्यासाठी खास प्रशिक्षकांचा सल्ला घेत आहे. तिला भिती आहे की, लग्नाच्या वेळी तिला पहिला पती ब्रॅड पिट याचा सामना करावा लागेल. ...

द रिअल गोल्डन बूट - Marathi News | The Real Golden Boot | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :द रिअल गोल्डन बूट

नाईके’ कंपनीने लवकरच बाजारात गोल्डन बुट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. ...

फॅरलकडे दूरदृष्टी - Marathi News | Far better visionary | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फॅरलकडे दूरदृष्टी

ब्रिटिश गायक एड शीरनचे म्हणणे आहे की, गायक-गीतकार फॅरल विलियम्सकडे भविष्य बघण्याची विशेष क्षमता आहे. ...

​बाटलीसोडून बचतीचा मार्ग - Marathi News | The way to save the bottles | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​बाटलीसोडून बचतीचा मार्ग

 तुम्ही जर आठवड्यातून ड्रिंकसाठी दोनदा बाहेर जात असाल तर तुमचे महिन्याकाठी ६५० डॉलर्स (सुमारे ३६ हजार रुपये) खर्च होतात.  ...

टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’ - Marathi News | Winning composition in Team India | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’

सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे.  ...

शरद केळकर झळकणार जॉन अब्राहिमसोबत - Marathi News | Sharad Kelkar will be seen with John Ebrahim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकर झळकणार जॉन अब्राहिमसोबत

संघर्षयात्रा या चित्रपटातून गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत असणारा अभिनेता शरद केळकर आता, निशिकांत कामत दिग्दर्शित रॉकी हॅण्डसम या चित्रपटात ... ...

बालू-लिओ-शेरेची अद्भूत मैत्री - Marathi News | Baloo-Leo-Shere's amazing friendship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बालू-लिओ-शेरेची अद्भूत मैत्री

अमिरिकेतल्या जॉर्जिया इथल्या ‘नोहझ आर्क’ प्राणी संग्रहालयात हे दृश्यं दिसते आहे. ...

तांदळाच्या दाण्यावर लिहिले तब्बल तीस शब्द - Marathi News | Thirty words written on rice grains | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तांदळाच्या दाण्यावर लिहिले तब्बल तीस शब्द

 मायक्र पेंटर अंजलीने तांदळाच्या दाण्यावर तब्बल 30 शब्द लिहून नवा विश्वविक्रम केला आहे.  ...