जळगाव : दहावीच्या परीक्षेत भूमितीच्या पेपरला कॉपी करणार्या चार जणांवर भरारी पथकांनी कारवाई केली त्यात भुसावळ व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन- दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. ...
जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे. ...
जळगाव- जैन इरिगेशनचे संस्थापक स्व.भवरलाल जैन यांचे वडील हिरालाल जैन (बाबा) यांच्या २६ व्या स्मृति दिनानिमित्त जैन इरिगेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०७१ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क, जैन एनर्जी पार्क, ॲग् ...
जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह खराब झाल्याने शहरात चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होऊ न शकल्याने शुक्रवारीही पाणी पुरवठा अनिित असल्याचे सूत्रांन ...
जळगाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक ...