लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कांदा ६ ते ९ रुपये किलो - Marathi News | Onion 6 to 9 kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा ६ ते ९ रुपये किलो

एकेकाळी गगनाला भाव भिडल्याने ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांदा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे़ ...

एका क्लिकवर महिलांना मिळणार सुरक्षा! - Marathi News | Women will get protection in one click! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका क्लिकवर महिलांना मिळणार सुरक्षा!

पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेमधून महिला दिनाच्या औचित्याने ग्रामीण भागातील महिलांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रतिसाद अ‍ॅप सुरू केले आहे. ...

जकात नाका इमारत, हौद उद्ध्वस्त - Marathi News | Octroi naka building, dismantling the ground | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जकात नाका इमारत, हौद उद्ध्वस्त

पर्यायी शिवाजी पुलाचे आंदोलन : हद्दवाढ कृती समिती आक्रमक; प्रचंड गोंधळ, तणाव; अधिकाऱ्यांना घेराव ...

शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | The farmers again in the sanctity of the movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

हवेली तालुक्यातील १६ आणि दौंडमधील ९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणासाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत ...

उरुळी देवाची येथे चोरी फसली - Marathi News | Theft of the god of Uruli God | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी देवाची येथे चोरी फसली

उरुळी देवाची येथे आज पहाटे तीन चोरट्यांनी सोनाराच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरी करण्याचा असफल प्रयत्न केला. ...

बागायती भागातही दुष्काळाची दाहकता - Marathi News | Due to drought in the horticultural area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बागायती भागातही दुष्काळाची दाहकता

आता जिरायत भागाबरोबरच बागायती भागातही दुष्काळाची दाहकता स्पष्ट दिसू लागली आहे. नीरा खोऱ्यातील विहिरी, बोरवेलसारखे जलस्रोत आटले असून, बागायती भागही पाण्याअभावी होरपळून निघत आहे ...

धानोरात स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Sagittarius spontaneous response to the competition in Dhanor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानोरात स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत सखी मंच शाखा धानोराच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ...

आव्हानांचा सामना करून सक्षम व्हा - Marathi News | Be able to face challenges | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आव्हानांचा सामना करून सक्षम व्हा

आधुनिक युगात महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करून महिलांनी सक्षम व्हावे व आजच्या स्पर्धेत टिकून प्रगती साधावी, .... ...

जंगलातील वणव्याकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignore the wild animals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलातील वणव्याकडे दुर्लक्ष

एफडीसीएम मार्र्कं डा (कं.) क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कम्पार्टमेंट क्र. २२९, २३० मधील एक किमी अंतरावरील जंगल जळून खाक होत आहे. ...