लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महिलांना रेल्वेचे सुरक्षा कवच - Marathi News | Women's safety cover | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांना रेल्वेचे सुरक्षा कवच

अचानक एखाद्या प्रसंगी महिलांना एकट्याने रेल्वेचा प्रवास करण्याची गरज भासते. ...

नकली पोलिसांचा हैदोस - Marathi News | Hedos of fake police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नकली पोलिसांचा हैदोस

स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून लोकांना लुटणाऱ्या नकली पोलिसांनी शहरात हैदोस घातला आहे. ...

‘अजिंक्य’ होऊ दे! : - Marathi News | Let's be 'invincible'! : | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अजिंक्य’ होऊ दे! :

टी-२० विश्वकप स्पर्धेत मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी भारतीय संघाचे रविवारी नागपुरात आगमन झाले. ...

विरोधकांची मानसिकता बिल्डरधार्जिणी - Marathi News | Builders' mindset | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांची मानसिकता बिल्डरधार्जिणी

राज्यात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

माहिती आयोगावर भार - Marathi News | Load on Information Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माहिती आयोगावर भार

राज्यात माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य माहिती आयोगाची मौलिक भूमिका आहे. ...

संघ फूलपॅन्टमध्ये! - Marathi News | Union flowerpants! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघ फूलपॅन्टमध्ये!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी अर्धी चड्डी हा गेल्या ९१ वर्षांपासूनचा खास ओळख बनलेला गणवेश आता काळानुरूप बदलणार आहे. खाकी हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची (ब्राऊन) फुलपॅन्ट या बदलत्या गणवेशात ...

आंदोलक महिलांवर लाठीमार! - Marathi News | Activists lathiidera women! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलक महिलांवर लाठीमार!

निघोज येथे दारूबंदीसाठी फेरमतदान घेण्याच्या मागणीसाठी रविवारी दुपारी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला. ...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिक - Marathi News | Chinese soldiers in Pakistan-occupied Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैनिक

लद्दाख क्षेत्रात सातत्याने घुसखोरी केल्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक आता पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या लष्करी चौक्यांमध्ये वावरत असल्याचे दिसून आले आहे. ...

भाजपा-मनसे कार्यकर्ते भिडले - Marathi News | BJP-MNS activists Bhidale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-मनसे कार्यकर्ते भिडले

जनता दरबारसाठी कार्यालयाच्या दिशेने निघालेले भाजपा नेते मोहित कम्बोज यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर मनसैनिकांनी रविवारी हल्ला चढविला. भाजपा-मनसे आपआपसांत भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण ...