लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण - Marathi News | phullwanti movie director snehal pravin tard talk about experience of shooting with prajakta mali phullwanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण

'फुलवंती' सिनेमाच्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी पहिल्यांदा दिग्दर्शन करण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (snehal tarde, phullwanti) ...

मुलगी झाली म्हणून घरचे नाराज; आई डिप्रेशनमध्ये गेली अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं भयाण वास्तव - Marathi News | bollywood actress mallika sherawat revealed in interview about family reaction after her birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी झाली म्हणून घरचे नाराज; आई डिप्रेशनमध्ये गेली अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं भयाण वास्तव

अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ...

लाच लुचपत विभागाच्या बड्या अधिकाऱ्याकरुन मुलाच्या हत्येचा प्रयत्न; नाशिकमध्ये थरार - Marathi News | Nashik Upper Superintendent of ACB Police tried to kill Son | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाच लुचपत विभागाच्या बड्या अधिकाऱ्याकरुन मुलाच्या हत्येचा प्रयत्न; नाशिकमध्ये थरार

नाशिकमध्ये लाच लुचपत प्रतिबंधकाच्या अप्पर पोलिस अधीक्षकाने मुलाच्या हत्येचा प्रयत्न केला. ...

Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट - Marathi News | Arkade developers share increased by 48 percent on the day of listing Now after the quarterly results stock became rocket again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट

Arkade developers share: शुक्रवारी कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात तुटून पडल्याचे दिसून आले. या कंपनीनं गेल्या महिन्यात आयपीओद्वारे ४१० कोटी रुपये उभे केले होते. ...

बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला.... - Marathi News | bigg boss effect on career push actor karanvir bohra reveals the truth about salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....

बिग बॉस आपल्या करियरचा भाग झाल्यानंतर करियरवर कसा परिणाम, फायदा होतो याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. ...

ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ - Marathi News | Oath ceremony to be held in Haryana on October 17, Naib Singh Saini will take oath at 10 am | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ

हरयाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस ३७ जागांवर विजय मिळवला आहे. ...

PAK vs ENG : "पाकिस्तानला WTC मधून काढून टाका, गोंधळ लवकर थांबवा", दारुण पराभवानंतर अख्तर संतापला - Marathi News |  Shoaib Akhtar expressed anger after Pakistan's defeat in PAK vs ENG test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानला WTC मधून काढून टाका, गोंधळ लवकर थांबवा", पराभवानंतर अख्तर संतापला

pak vs eng test series : सध्या इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. ...

३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय? - Marathi News | Trafiksol ITS Technologies IPO oversubscribed 345 times SEBI now bans listing What next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय?

Trafiksol ITS Technologies : बाजार नियामक सेबीन (Sebi) आणखी एका कंपनीच्या लिस्टिंगवर बंदी घातली आहे. यामध्ये ६४ लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले. हा इश्यू ३४५.६५ पट सब्सक्राइब झाला. ...

उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार - Marathi News | Israel strikes again in Jabaliya, northern Gaza Strip, killing more than 20 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार

उत्तर गाझा पट्टीतील जबलिया शहरावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...