लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र - Marathi News | nia files chargesheet in gangster terror case against notorious gangster lawrence bishnoi goldie brar made many big revelations | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

gangster lawrence bishnoi : दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीप्रमाणेच बिश्नोई गँगनेही किरकोळ गुन्ह्यांची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं स्वतःची गँग तयार केली. ...

Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले - Marathi News | Baba Siddique Shot Dead police should be given a free hand, it is the responsibility of the Chief Minister and Deputy Chief Minister Chhagan Bhujbal spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची..." '; छगन भुजबळ थेटच बोलले

Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर काल मुंबईत हल्ला झाला, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ...

ट्रेनने जायचं म्हणत विमानाने गोव्याला घेऊन गेली, मराठी अभिनेत्रीने ७५व्या वाढदिवशी आईला दिलं खास सरप्राइज - Marathi News | marathi actress megha ghadge surprised her mom on 75th birthday with plane journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रेनने जायचं म्हणत विमानाने गोव्याला घेऊन गेली, मराठी अभिनेत्रीने ७५व्या वाढदिवशी आईला दिलं खास सरप्राइज

मराठी अभिनेत्रीने आईला दिलं खास सरप्राइज, ७५व्या वाढदिवशी घडवून आणला विमानप्रवास, म्हणते- "विमानात बसल्यावर..." ...

पार्किंग, मेंबरशिप ते लेट पेमंट.. घर खरेदी करताना बिल्डर कुठे लावतात एक्स्ट्रा चार्ज? रेरा कायदा काय सांगतो? - Marathi News | property how to avoid extra charges when buy a property know about rera provision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पार्किंग, मेंबरशिप ते लेट पेमंट.. घर खरेदी करताना बिल्डर कुठे लावतात एक्स्ट्रा चार्ज?

Extra Charge on Property : मालमत्ता खरेदी करताना अनेक वेळा बिल्डर ग्राहकांकडून ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त शुल्क आकारण्याचा प्रयत्न करतात. अशात तुम्हाला ग्राहक म्हणून तुमचे अधिकार माहिती पाहिजे. ...

झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट - Marathi News | Bishnoi gang attackers also wanted to finish Zeeshan Siddiqui, got a call and went in...; Big update on Baba Siddiqui murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Baba Siddiqui murder case: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलिवुड आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लॉरेन्स गँगने ही हत्या घडवून आणली आहे. यासाठी सुपारी देण्यात आली होती. ...

Crop Loan : हंगाम संपला तरी सावकाराचे उंबरठे शेतकरी झिजवतोय; प्रशासनाच्या निर्देशाला व्यापारी बँकांचा कोलदांडा - Marathi News | Crop Loan: farmer not get crop loan yet in this kharif session | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan : हंगाम संपला तरी सावकाराचे उंबरठे शेतकरी झिजवतोय; प्रशासनाच्या निर्देशाला व्यापारी बँकांचा कोलदांडा

शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटपात अद्याप झाले नाही वाटपाचे घोडे अर्ध्या वाटेतच थांबले आहे. शेतकऱ्यांना रब्बीचे तरी पीक कर्ज वेळेत मिळणार का?(Crop Loan) ...

अजय-काजोलच्या गोव्यातील व्हिलामध्ये करु शकता मुक्काम, मोजावे लागतील 'इतके' रुपये! - Marathi News | Ajay Devgn And Kajol Luxurious Villa In Goa Is Now Available For Rent At An Unbelievable Price See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय-काजोलच्या गोव्यातील व्हिलामध्ये करु शकता मुक्काम, मोजावे लागतील 'इतके' रुपये!

अजय-काजोलचा गोव्यातील व्हिला भाडेतत्वावर उपलब्ध झाला आहे. ...

कोरेगाव येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जीवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempted murder in Koregaon on suspicion of love affair, hit by car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरेगाव येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जीवे मारण्याचा प्रयत्न

कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पावणे बारा वाजता विशाल शिंदे याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Baba Siddique: | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

Baba Siddique : काल शनिवारी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. ...