शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानसोबतच्या चर्चेवरुन भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. मुंबईतील मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...
कपडे धुण्यासाठी अंजनी धरणावर गेलेल्या काठेवाडी कुटुंबातील 15 वर्षीय मुलीसह पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी भगतवाडीजवळ घडली. ...
उद्योग आपल्याकडे याआधीही होतेच की! मग स्टार्टअप्सचं का एवढं कौतुक? स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि नवतंत्रज्ञानावर आधारित उद्योग; ज्यातील कार्यपद्धतीही नावीन्यपूर्ण असते. जगभरात सध्या या स्टार्टअप्सची चलती आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...
मुक्त अर्थव्यवस्थेची दारं किलकिलीही झाली नव्हती, तो लालफितीचा एक काळ. ज्या काळात दूरध्वनी मिळवण्यासाठीची प्रतीक्षा यादीही मोठी असायची! उद्योग करणं आणि धंद्यात पडणं या दोन्ही गोष्टींना समाजात कायम नकारच, त्या काळात अफाट जिद्दीनं डॉ. आनंद देशपांडे यां ...
अमेरिकेतले गोरे पोलीस कृष्णवर्णीयांना बघून जास्त सावध का होतात? ते गुन्हेगार आहेत अशी पोलिसांची समजूत का होते? कातडीच्या रंगावरून मनातले ग्रह कळत-नकळत कार्यरत का होतात? - हे पूर्वग्रह पुसण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण का द्यावं लागतंय?. ...