लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सर्वाधिक दराने पीककर्ज वाटप - Marathi News | The maximum allocation of the crop | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वाधिक दराने पीककर्ज वाटप

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी, जिल्हा सहकारी बँकेने एकरी १६ हजार ५०० रूपये याप्रमाणे धान कर्ज देण्यात येणार असून... ...

पारितोषिक पटकाविल्यानंतर भारावले स्पर्धक - Marathi News | Contestants relying after receiving the prize | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पारितोषिक पटकाविल्यानंतर भारावले स्पर्धक

लोकमत द्वारा आयोजित संस्काराचे मोती उपक्रमात सहभागी स्थानिक नानाजी जोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण मुख्याध्यापक विनोद गोलीवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...

मुलींच्या आरोग्यासाठी सरसावली ग्रामपंचायत - Marathi News | Saraswali Gram Panchayat for girls health | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलींच्या आरोग्यासाठी सरसावली ग्रामपंचायत

मुली वयात आल्या की, त्यांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात हिमोग्लोबीन ही मुख्य समस्या सध्या आढळून येत आहे. ...

स्वीडन विद्यार्थ्यांशी साकोलीच्या विद्यार्थ्यांचा संवाद - Marathi News | Communication with students from Sweden students | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वीडन विद्यार्थ्यांशी साकोलीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

येथील जिल्हा परिषद हायस्कुल सेवास्कोलन स्कुल, स्टॉकहोम, स्वीडन या शाळेसोबत नुकतीच व्हीडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. ...

बर्निंग व्हॅन : - Marathi News | Burning van: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बर्निंग व्हॅन :

भंडारा - लाखनी मार्गाावरील कारधा टोल नाकाजवळ रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका व्हॅनला शार्टसर्किटमुळे आग लागली. ...

आता वैनगंगा शुद्धीकरणासाठी जनजागृती करणार - Marathi News | Now people will raise awareness for the purification of Wainganga | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता वैनगंगा शुद्धीकरणासाठी जनजागृती करणार

नाग नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे भंडारा आणि पवनी येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी त्यांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. ...

कालवा उखडला - Marathi News | The canal clutches | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कालवा उखडला

सिहोरा परिसरात चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी यंत्रणा असली तरी मुख्य डावा कालव्याची अधोगतीकडे वाटचाल सुरु झाले आहे. ...

प्रजासत्ताक दिनी शहरात अलर्ट - Marathi News | Republic Day Date Alerts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रजासत्ताक दिनी शहरात अलर्ट

लष्कर-ए-तोएबा मुजाहिद्दीन या पाकिस्तानी दहशतवादी व इतर आतकंवादी संघटनानी प्रजासत्ताक दिनी आंतकी हल्ला करण्याचा मनसुबा आखल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली आहे. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीत स्थायी समिती सभापतीसाठी स्पर्धा - Marathi News | Competition for the Chairman of Standing Committee for Congress, NCP | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काँग्रेस, राष्ट्रवादीत स्थायी समिती सभापतीसाठी स्पर्धा

महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंटमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. ...