जळगाव- जुने जळगावातील आंबेडकरनगरात अंत्ययात्रेसाठी आलेल्या दोन महिलांसह चौघांना ट्रॅक्टरने उडविले. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींची प्रकृती बरी असून, त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
जळगाव : वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी जलवाहिनीवर मेहरूणमधील लक्ष्मीनगर नाल्याजवळ लागलेल्या गळती दुरुस्तीसाठी तब्बल पाच दिवसांचा कालावधी लागल्यानंतरही या जलवाहिनीवर आणखी ६ ठिकाणी गळती कायम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महिनाअखेरीस आणखी एका ...
जळगाव- बाजार समितीमध्ये कार्यरत हमालांच्या हमाली दरात २३ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे. ...
जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी तब्बल २५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १४ संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यात जि.प.सदस्य गोपाळराव देवकर, कृउबाचे माजी सभापती बळीरामदादा सोनवणे, जिल्हा बँकेचे मा ...