जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत बालकांच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. ...
जळगाव : शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानादेखील शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटका विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यात गुटक्यावर बंदी असतानादेखील ही विक्री सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आल ...
जळगाव : अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम आणि व्यवस्थापकीय प्रणालीबाबत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ३० जानेवारी रोजी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, परिसंस्थांचे संचालक व त्यांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा घेण्यात आली. ...
जळगाव : बेळगाव निवासिनी प.पू. गुरुदेवता कलावती आईंचा पुण्यतिथी सप्ताहानिमित्त ३ ते ९ फेबु्रवारीपर्यंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, ओम शांती नगर, गुजराल पेट्रोल पंपासमोर, पिंप्राळा येथील मंदिरात कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ...
नशिराबाद : गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अल्पच राहिल्याने येथे तीव्र पाणीटंचाईचे संकटास सामोरे जावे लागत आहे. गावास नियमित सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असून जलस्त्रोतांच्या बळकटीकरणास प्राधान्य देत असल्याचा दावा सरपंच खिलचंद रो ...
जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागण ...
जळगाव- प.न.लुंकड कन्याशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आरती हुजुरबाजार व डॉ.रश्मी केळकर यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे यांनी भूषविले ...
जळगाव- विविध योजनांबाबत दिलेला लक्ष्यांक पूर्ण झाला नाही तर कारवाई करावी लागेल, असा इशारा सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी समन्वय समितीच्या सभेत अधिकार्यांना दिला. ...