भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी मॅच फिक्सिंग मध्ये अडकला असल्याचे समोर आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये दिल्ली क्रिकेट संघटनेचे सचिव सुनील देव यांनी धोनीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत ...
माझ्यावर रोज कुणी ना कुणी बरं वाईट लिहित असतं, कारण मी सॉफ्ट टार्गेट आहे, असं म्हणत सनी लिऑननं आपण निबर कातडीची नसून मलाही दु:ख होतं, वेदना होतात अशी भावना व्यक्त केली आहे. ...
पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मोलाना मसूद अझरचा सहभाग नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे ...
डेव्हिड हेडलीच्या साक्षीमुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील पाकिस्तानचा हात अधिक स्पष्ट होत असून याचा फायदा पाकवर जास्त दबाव टाकण्यासाठी होऊ शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ...
उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीतील विजयानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात केलेल्या गोळीबारात एका ९ वर्षांच्या मुलाच जीव गेला. ...