कॉलेजच्या दुस:या वर्षाला असणारी सुर्की लेक्चर बंक करून तिच्याच गावातल्या सत्तूच्या गाडीवर बसून शहराबाहेर हायवेवर फिरायला जाते तेव्हा तिला आभाळही ठेंगणं झालेलं असतं. ...
पूर्वी कॉलेजला गेल्यावर किंवा नोकरी लागल्यावर कुणी आवडलं म्हणून किंवा मुद्दाम हेरून पटवणं, पटणं, प्रेमात पडणं, जमानेसे दुश्मनी, खानदान की इज्जत असं सारं सुरू व्हायचं. ...
प्रेम सेम असतं असं कितीही म्हटलं, तरी प्रत्येक पिढीचे ते व्यक्त करण्याचे, साजरे करण्याचे ट्रेण्ड भलभलतेच असतात, वेगळे असतात आणि मागच्या पिढय़ांना विचित्र वाटावेत इतके भन्नाट आणि अकलनीय असतात. ...
जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे तर आजही प्रेमात अडसर आहेतच. आणि ते इतके भीषण आहेत की, त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत. ...
मी फक्त सोळा वर्षाची होते तेव्हा त्याच्या प्रेमात पडले.मी इंडिपेण्डंट आहे, होते हे त्यालाही माहिती आहे. त्याच्यापेक्षा हुशार आहे. त्याच्यापेक्षा आजही जास्त पॅकेज घेते. पण हे सारं आमच्या नात्यात कधी आलं नाही. ...