लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले - Marathi News | Mumbai Video: MNS activist Akash Mayin killed in road rage incident in Malad area of Mumbai 9 arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले

MNS activist killed: मालाड पूर्वमध्ये एका मनसे कार्यकर्त्याला रिक्षावाले आणि फेरीवाल्यांनी इतकं मारलं की, यात मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, अंगाचा थरकाप उडवणारे दृश्य आहे. ...

Reliance Q2 Results : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले दुसऱ्या तिमाहीचे निकाल, 16463 कोटींचा नफा - Marathi News | Reliance Q2 Results: Mukesh Ambani's Reliance Industries announces Q2 results, 16463 crore profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले दुसऱ्या तिमाहीचे निकाल, 16463 कोटींचा नफा

Reliance Q2 Results Update: कंपनीला रु. 16,563 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. ...

नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावुक; शेअर केला शेवटचा फोटो - Marathi News | marathi actor Jaywant Wadkar shares last photo with Atul Parchure says we just met my friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावुक; शेअर केला शेवटचा फोटो

नाटकाचं काम सुरु होतं, जयवंत वाडकर यांनी शेअर केलेल्या त्या फोटोत कोण कोण? ...

... अन् अतुल परचुरे 'व्यक्ती आणि वल्ली'मध्ये पु. ल. देशपांडे बनले! वाचा हा अनोखा किस्सा - Marathi News | marathi actor atul parchure and pu la deshpande incident of vyakti ani valli natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... अन् अतुल परचुरे 'व्यक्ती आणि वल्ली'मध्ये पु. ल. देशपांडे बनले! वाचा हा अनोखा किस्सा

पु.ल. देशपांडेंनी अतुल परचुरेंना व्यक्ती आणि वल्ली नाटक कसं दिलं याचा खास किस्सा वाचा (atul parchure) ...

"का रे इतक्या लवकर गेलास?" मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actor Atul Parchure passed away marathi actor subodh bhave saleel kulkarni supriya pilgoankar vaibhav mangle emotional reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"का रे इतक्या लवकर गेलास?" मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त; कलाकारांनी व्यक्त केल्या भावना

अतुल परचुरेंच्या निधनानंतर मराठी मनोरंजन विश्वातील भावुक प्रतिक्रिया व्यक्त करुन अतुल कुलकर्णींविषयी आठवणी सांगितल्या आहेत ...

मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी? - Marathi News | Big News Government confirms 7 names out of 12 seats appointed by Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सात जागांसाठी महायुती सरकारने नावे निश्चित केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय? - Marathi News | Sharad Pawar said that the 84-year-old man will not rest unless Maharashtra is brought on the right path | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?

Sharad Pawar: साताऱ्यातील सभेत काही तरुणांनी ८४ वर्षाचा म्हातारा असे फलक धरले होते. ते बघून शरद पवार काय म्हणाले? ...

चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली - Marathi News | CM eknath shinde and other political leaders condolence message on sad demise of actor Atul Parchure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली

सिनेमा तसंच राजकीय क्षेत्रातून अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ...

सिंगल चार्जवर 200Km रेंज...20 मिनिटांत फुल्ल चार्ज! 8 वर्षांच्या वॉरंटीसह EV बाईक लॉन्च - Marathi News | Raptee.HV T30: 200Km Range on Single Charge, Full Charge in 20 Minutes! EV bike launch with 8 years warranty | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर 200Km रेंज...20 मिनिटांत फुल्ल चार्ज! 8 वर्षांच्या वॉरंटीसह EV बाईक लॉन्च

Raptee.HV T30: या मेड इन इंडिया बाईकमध्ये कंपनीने EV कारचे तंत्रज्ञान वापरले आहे. ...